You are currently viewing 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची युवा गटासाठी निवड

65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची युवा गटासाठी निवड

सावंतवाडी

मध्य प्रदेश येथे पिस्तूल प्रकारातील 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची युवा गटासाठी निवड झाली आहे. आयुष हा दहा मीटर एअर पिस्तूल गटात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे .तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालयामार्फत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत आयुष्याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले होते. त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयुष्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे?

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 2 =