माणगाव खोऱ्यातील वाडोस ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

माणगाव खोऱ्यातील वाडोस ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वाडोस येथील ग्रामपंचायतीवर भाजपप्रणीत पॅनलने आपले वर्चस्व राखले आहे. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली ९ जागांपैकी ६ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेला अवघ्या ३ जागा मिळाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा