You are currently viewing ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..

कणकवली

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यकांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार आर. जे. पवार यांनी अर्ज भरणे, छाननी याबाबत माहिती दिली. तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. या ५८ १८८ प्रभाग असून तेवढीच मतदान केंद्र असणार आहेत. अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून ते तहसीलदार कार्यालयात नंतर दाखल करावयाचे आहेत. यासाठी तहसीलदार कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक यांना प्रशिक्षण देताना, संपूर्ण माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eleven =