You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी अरविंद मोंडकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी अरविंद मोंडकर यांची नियुक्ती

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.संपर्क मंत्री आदरणीय सतेज ऊर्फ बंटी पाटील  आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार अरविंद नामदेव मोंडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या हस्ते देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल अरविंद मोंडकर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख प्रदेश प्रतिनिधी विकासभाई सावंत,अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अभय शिरसाट,महेश अंधारी,प्रविण वरुणकर,किरण टेंबुलकर,विद्याप्रसाद बांदेकर, चंद्रशेखर जोशी,विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री,संदरवल्ली पडीयाची,महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, उमेश कुलकर्णी,प्रदिप मांजरेकर,सुभाष दळवी, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,महेश डिचोलकर, समाधान बांदवलकर, आनंद परूळेकर, उल्का खांदाडे,जस्मीन लक्शमेश्वर, स्मीता वागळे,पल्लवी खानोलकर, सरदार ताजर, पराग मांणगावकर, सुरेश देवगडकर,योगेश्वर कुर्ले,हेमंत माळकर,केतनकुमार गावडे,समीर वंजारी,सुरज घाडी,अनिकेत दहिबावकर, महादेव दहिबावकर, गोविंद कुंभार, मीनाताई बोडके,अंकुश पारकर जैनब बोबडे,अस्लम बोबडे,अहमद बोबडे,तौसीफ शेख, तबरेज शेख, वसंत नाटेकर, महंमद रमदूल,फैजान पाटणकर,वसीम उमर काजी,करीम बोबडे,जावेद रमदूल,दिपक मोपेरकर,रमाकांत परब इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + fifteen =