You are currently viewing शासकीय ठेकेदार रमेश पारधिये यांचे निधन

शासकीय ठेकेदार रमेश पारधिये यांचे निधन

कणकवली

मुळ कळसुली येथील, पण गेली अनेक वर्षें कणकवली शहरातील स्वयंभू मंदिराजवळ रहाणारे रमेश विठ्ठल पारधिये (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते शासकीय ठेकेदार होते. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलाचे वारकरी होते. अविवाहित होते. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या मागे भावजय, बहिण, दोन पुतण्या आणि गुरुकृपा इलेक्ट्रिकचे धनंजय उर्फ बंडू पारधिये हा पुतण्या, नातवंडे आहेत. दिवंगत पत्रकार, अभिनेत्री हेमा पारधिये यांचे ते काका होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =