You are currently viewing मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी महेंद्र पराडकर

मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी महेंद्र पराडकर

मालवण

मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या हंगामी अध्यक्षपदी मुख्य प्रवर्तक महेंद्र पराडकर , उपाध्यक्षपदी सेजल परब तर सचिव म्हणून अमृता मोंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोकणात स्थापन झालेली पहिली संस्था आहे. सदरची निवड ही अकरा महिन्यांसाठी आहे . त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे . केंद्रीय कृषी मत्स्य व्यवसाय , पशुसंवर्धन व दुग्ध मंत्रालयातर्फे राज्यात तालुकानिहाय मस्त्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्याचे आवाहन मार्च २०२२ मध्ये करण्यात आले होते .

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =