You are currently viewing कळसुलकर हायस्कूल येथे वैदिक मँथ्स कार्यशाळा संपन्न

कळसुलकर हायस्कूल येथे वैदिक मँथ्स कार्यशाळा संपन्न

२६० मुलांनी घेतला लाभ

सावंतवाडी

कळसुलकर हायस्कूल येथे आज वैदिक मॅथ्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण 260 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गोवा मंगेशी येथील सागर साकोर्डकर यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा