You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धां 22 व 23 डिसेंबर ऐवजी 22 नोव्हेबर रोजी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धां 22 व 23 डिसेंबर ऐवजी 22 नोव्हेबर रोजी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धां 22 व 23 डिसेंबर ऐवजी 22 नोव्हेबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पधेचे आयोजन केले जाते. सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ सर्व गटाच्या स्पर्धा दि. 22 व 23 डिसेंबर 2022 रोजी निश्चित करण्यात आल्या होत्या. सदरच्या बुध्दीबळ  क्रीडा स्पर्धाच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला असून सर्व गटाच्या स्पर्धा मंगळवार 22 नोव्हेंबर 2022 रोजी माध्यमिक विद्यामंदीर कनेडी ता. कणकवली येथे होणार आहेत.

            तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना बुध्दीबळ  स्पर्धाच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + two =