You are currently viewing जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक नियोजनाबाबत जीजी उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक संपन्न

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक नियोजनाबाबत जीजी उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक संपन्न

कणकवली

राज साहेब ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणाऱ्या दौऱ्या बाबत, व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडूणुकांच्या नियोजना बाबत जिजीं उपरकर यांच्या मार्गदर्शना खाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कणकवली येथे सभा संपन्न झाली. यावेळी जीजी उपरकर तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 6 =