You are currently viewing पेंडुर वेताळ देवस्थानचा उद्या जत्रोत्सव

पेंडुर वेताळ देवस्थानचा उद्या जत्रोत्सव

 

मालवण:

पेंडुर येथील जागृत देवस्थान देव वेताळ मंदिरातील वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी ,मानकरी व समस्त पेंडुर ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा