You are currently viewing न्हावेली येथे १९ रोजी रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा

न्हावेली येथे १९ रोजी रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा

सावंतवाडी

कुंभारभाट मैदान, न्हावेली – चौकेकरवाडी येथे रुग्णवाहिकाच्या लोकार्पण सोहळा निमित्त शनिवार १९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
सकाळी ८:००वाजता सत्यनारायण महापूजा, १० ते १. वाजता रक्तदान शिबिर , दुपारी ३. वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, सायंकाळी ४ ते ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकुचा कार्यक्रम , सायंकाळी ५ ते ७.३० पर्यत लहान मुलांचे मनोरंजक खेळ, रात्री ९ ते ११ जागतिक किर्तीचे महान जादुगार वैभवकुमार यांचा धमाल कार्यक्रम, सोबत गेम शो व काराओके सिंगींग आर्केस्ट्रा व महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम , रात्री ११. वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहे लाभ घ्यावा असे आवाहन एसपीएल मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा