You are currently viewing उद्या गाळेल येथील श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव

उद्या गाळेल येथील श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर व ग्रामदेवता श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १५ रोजी संपन्न होत आहे. यावेळी सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, तसेच पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गाळेलकर, नाडकर्णी कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − eleven =