You are currently viewing सावंतवाडीतील प्रतिथयश व्यापारी अशोक गुप्ता यांना पत्नीशोक

सावंतवाडीतील प्रतिथयश व्यापारी अशोक गुप्ता यांना पत्नीशोक

सावंतवाडी

सावंतवाडी भटवाडी येथील होलसेल व्यापारी अशोक गुप्ता यांच्या पत्नी सौ. सुनिता अशोक गुप्ता ( ६१) यांचे गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दोन मुली , जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सावंतवाडी शहर व परिसरात शोक व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + twenty =