पोलिस प्रशासनाच्या आवाहनामुळे संवाद मिडीया दांडिया स्पर्धा रद्द….

पोलिस प्रशासनाच्या आवाहनामुळे संवाद मिडीया दांडिया स्पर्धा रद्द….

संवाद मीडियाने नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर दांडिया स्पर्धा आयोजित केली होती. अनेक मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी covid-19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्र उत्सव कालावधीत गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये असे आवाहन केल्याने, पोलीस प्रशासनाची सूचना चे पालन करून संवाद मिडीया यावर्षी स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवरात्र उत्सव मंडळांची माहिती दुर्गादेवी या सदराखाली आम्ही प्रसिद्ध करत आहोत. मंडळांनी माहिती 9404930100 येथे पाठवावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा