You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती

( 👉अर्जाचा नमुना पीडीएफ जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.)

1 इंजिनिअर मेट 01
2 अर्टिसन 01
3 ट्रेड्समन 01
4 सीमॅन 05
5 ग्रीसर 02
6 अनस्किल्ड इंडस्ट्रियल वर्कर 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मासेमारी नौका इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/NCVT (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंटल/कारपेंटरी)
(iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 03 सप्टेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद 1 & 2: 18 ते 30 वर्षे
पद 3 ते 6: 18 ते 25 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune-411 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2021

सदर संदेश महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करावे

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =