संवाद मीडियाने नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर दांडिया स्पर्धा आयोजित केली होती. अनेक मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी covid-19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्र उत्सव कालावधीत गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये असे आवाहन केल्याने, पोलीस प्रशासनाची सूचना चे पालन करून संवाद मिडीया यावर्षी स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवरात्र उत्सव मंडळांची माहिती दुर्गादेवी या सदराखाली आम्ही प्रसिद्ध करत आहोत. मंडळांनी माहिती 9404930100 येथे पाठवावी.
पोलिस प्रशासनाच्या आवाहनामुळे संवाद मिडीया दांडिया स्पर्धा रद्द….
- Post published:ऑक्टोबर 18, 2020
- Post category:बातम्या / सामाजिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचा हरिश्चंद्र रेडकर सिव्हिल इंजिनियर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
१९ एप्रिल रोजी कोलगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-कोलगाव’ मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा
माणगाव येथील अमित धुरी कुटुंबीयांचे मा. आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन
