You are currently viewing महेश पांचाळ यांचा इंटिग्रेटेड सोशल सोसायटी बेळगावी या संस्थेतर्फे राष्ट्रीय समाजसेवक पुरस्काराने सन्मान

महेश पांचाळ यांचा इंटिग्रेटेड सोशल सोसायटी बेळगावी या संस्थेतर्फे राष्ट्रीय समाजसेवक पुरस्काराने सन्मान

सावंतवाडी

समाज सेवा कामाची दखल घेऊन दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून निवड करण्यात आलेल्या महेश पांचाळ यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. इंटिग्रेटेड सोशल सोसायटी बेळगावी या संस्थेच्या माध्यमातून महेश पांचाळ यांना हा आदर्श समाज सेवक पुरस्कार देण्यात आला आहे.

संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − three =