You are currently viewing संवाद दिवाळी अंक २०२२…..कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची बोलकी प्रतिक्रिया

संवाद दिवाळी अंक २०२२…..कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची बोलकी प्रतिक्रिया

*संवाद दिवाळी अंक २०२२…..*
*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…श्रीशब्द…आम्ही बालकवी समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची बोलकी प्रतिक्रिया*

*संवाद तुमचा आमचा, उभ्या महाराष्ट्राचा*

संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील कवी, लेखक व वाचकांशी संवाद साधणारा हा संवाद मिडियाचा दीपावली अंक 2022 म्हणजे दर्जेदार ,प्रतिभावंत , कवी लेखकांच्या साहित्याचा खजिनाच.

वृत्तबद्ध मांडणीत असलेली लयबद्ध काव्यपुष्पे वाचकांच्या मनाला भुरळ घालतात.मोजक्याच शब्दात मांडलेल्या अलकही वाचकाच्या हृदयावर संदेश कोरून ठेवतात.

आकर्षक मुखपृष्ठ व सुटसुटीत मांडणीमुळे एकदा हाती घेतलेला अंक खाली ठेवावासा वाटत नाही.

साहित्याची आवड जोपासणारे व साहित्याचा प्रसार करणारे संवाद मिडियाचे संपादक श्री राजेश नाईक व कार्यकारी संपादक कवी लेखक श्री दीपक पटेकर व संवाद मिडियाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
🙏🏼💐💐💐💐💐💐💐🙏🏼

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + three =