You are currently viewing सुनील नाईक यांना पदोन्नती

सुनील नाईक यांना पदोन्नती

वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे अधीक्षक म्हणून नियुक्ती

वेंगुर्ले प्रादेशिक व फळसंशोधन केंद्राचे सहाय्यक अधीक्षक सुनील गंगाराम नाईक यांना पदोन्नती मिळाली. सोमवारी त्यांनी अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, निळेली फळ संशोधन केंद्र, त्यानंतर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात सहाय्यक अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते.
कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या आदेशाने अधीक्षक म्हणून सुनील नाईक यांना बढती देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी सुनील नाईक यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 1 =