शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी बीएड अभ्यासक्रमासाठी विविध बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सीईटी देणे अनिवार्य आहे आणि सदर प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे व या परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढली असून ती आता 07 ऑगस्ट आहे. तरी जे विद्यार्थी बी.ए बी. कॉम,बी. एसस्सी,किंवा एम. ए एम कॉम, एम एस्सी प्रविष्ट आहेत किंवा ज्याना खुला गट 50% मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 49. 50 % असतील अशा विद्यार्थ्यांनी हे प्रवेश अर्ज भरावेत,सद्यस्थिती कोरोना ची व अतिवृष्टी परिस्थिती बघता बॅरिस्टर नाथ पै बी.एड. महाविद्यालयात सदर फॉर्म मोफत भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यासाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क 9420822878, 9423832705, 9423302859 साधावा.
बॅरिस्टर नाथ पै बीएड महाविद्यालयात बी.एड. (सी. ई. टी )चे अर्ज मोफत भरण्याची 7 ऑगस्ट पर्यंत सुविधा
- Post published:जुलै 31, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / शैक्षणिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी सहकुटुंब बजावला पदवीधरमतदानाचा हक्क
इडी कारवाईच्या भीतीपोटी राणे कुटुंबीय भाजपात; बाळा गावडे
श्री गणेश मंदिर, गिर्ये-बांदेगांवचा ४५ वा वर्धापनदिन व डॉ. अंकुश सारंग गौरव सोहळा उत्साहात संपन्न
