You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावचे लवू पेडणेकर यांचे निधन

सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावचे लवू पेडणेकर यांचे निधन

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावचे लवू गोपाळ पेडणेकर ६९ यांचे अल्पशा आजाराने भंडारवाडी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, विवाहित मुलगा महेश, गोपाळ, विवाहित मुलगी वीणा देसाई व सुना, नातवंडे असा परिवार आहे. न्यूज १८ लोकमतचे पत्रकार विजय तुकाराम देसाई यांचे ते सासरे होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =