You are currently viewing 8 नोव्हेंबर रोजी वजराट गिरेश्वराचा जत्रोत्सव

8 नोव्हेंबर रोजी वजराट गिरेश्वराचा जत्रोत्सव

वेंगुर्ला :

वज्राट येथील श्रीदेव गिरेश्वराचा जत्रोत्सव मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी 8 वाजता श्री देव गिरेश्वर पाद्यपुजन, रात्री 12 वाजता पालखी भेट, तरंगदेवता, श्री देव गिरेश्वर, श्री सातेरी देवी यांच्या पालखी सह मंदिरास पालखी प्रदक्षिणा, देवाला केळी, नारळ अर्पण करणे, रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान प्रमुख सूर्यकांत परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − five =