You are currently viewing शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन

कुडाळ

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने एस.एस.पि.एम या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. ते ५३ वर्षाचे होते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + fifteen =