You are currently viewing शिवसेना सिंधुदुर्गचे नेते अतुल रावराणे यांनी केले नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन

शिवसेना सिंधुदुर्गचे नेते अतुल रावराणे यांनी केले नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्गच्या उपजिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत कासार व सावंतवाडी तालुका संघटक पदी मायकल डिसोजा यांची निवड झाली.

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते अतुल रावराणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =