You are currently viewing केंद्रिय मंत्री नारायण राणे व जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दिपाली गांवकरचा जाहीर सत्कार

केंद्रिय मंत्री नारायण राणे व जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दिपाली गांवकरचा जाहीर सत्कार

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील बाव गावातील कन्या दिपाली दिनेश गांवकर हीची सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल आज केंद्रिय मंत्री नारायण राणे व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार निलेश राणे, भाजप कार्यकर्ते आणि लेफ्टनंट दिपाली गांवकर हीचे आईवडील देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 11 =