You are currently viewing मनोरुग्णाकडून प्राणघातक हल्ला..

मनोरुग्णाकडून प्राणघातक हल्ला..

*कुडाळ पोलीस स्टेशन समोरील घटना*

 

कुडाळ :

येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर मनोरुग्णाकडून प्राण घातक हल्ला झाला. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. परप्रांतीय मनोरुग्ण आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक नदाफ यांनी दिली.

जखमी पटेल यांना कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजपच्या संध्या तेरसे,आनंद बांदिवडेकर,लालू पटेल यांनी अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नेमका हल्ला कशासाठी झाला हे कारण कळू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 17 =