You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ लिपिक श्री अनंत गुरव सेवानिवृत्त

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ लिपिक श्री अनंत गुरव सेवानिवृत्त

फोंडाघाट

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी आर्टस् आणि काॅमर्स काॅलेज फोंडाघाट  महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री अनंत नारायण गुरव हे आपल्या नियत वयोमानाने आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सारखा एक प्रामाणिक आणि सच्चा कष्टाळू माणूस आज  कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचे आजपर्यंत आम्हाला बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे आभारी आहोत, यापुढेही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळेल यात आम्हाला काही शंका नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभून त्यांची प्रकृती स्वास्थ उत्तम राहुदेत हीच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा  श्री दिपक सावंत यांनी दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =