You are currently viewing सावंतवाडीच्या खरेदी-विक्री संघ निवडणूक प्रचारासाठी केसरकर उद्या सावंतवाडीत…

सावंतवाडीच्या खरेदी-विक्री संघ निवडणूक प्रचारासाठी केसरकर उद्या सावंतवाडीत…

सावंतवाडी

येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुक प्रचारासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सावंतवाडीत येणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ श्री. केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा तसेच मुंबई शहर व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा