You are currently viewing शंभरीच्या शांताबाई – 100 व्या जन्मदिनानिमीत्त विशेष संगीतमय कार्यक्रम

शंभरीच्या शांताबाई – 100 व्या जन्मदिनानिमीत्त विशेष संगीतमय कार्यक्रम

*”शंभरीच्या शांताबाई “* हा कवयित्री, गीतकार स्व. शांता शेळके यांच्या 100 व्या जन्मदिनानिमीत्त विशेष संगीतमय कार्यक्रम *कोकणातील तसेच पुणे / नाशिक/कोल्हापूर* च्या रसिक प्रेक्षकाना पाहण्याची सुवर्णसंधी…… खुमासदार व प्रसंगोचीत निवेदन श्री.सचिन सुरेश यानी केले आहे व त्यानी त्याच्या शब्दातून आपल्या समोर प्रत्यक्ष शांताबाईच उभ्या केल्या आहेत.

वादकामध्ये श्री. प्रथमेश मोहिते, किरण यादव, सतेज करंदीकर,नितेश जाधव, योगेश सावंत, निलेश माळी, योगेश कांबळे आदी वादकानी गाण्याना उत्तम साथ दिली आहे.

गायक कलाकार

त्यात सर्वश्री. दत्ता मेस्त्री, प्रमोद तळवडेकर, निकेत इंगळे व गायिकांमध्ये बागेश्री पांचाळे , अमृता दहिवेलकर आणि अश्विनी आप्टेकर आदी दीग्गजांचा समावेश आहे. एक उत्तम संगीताचा आस्वाद घेतल्याचे समाधान प्रत्येक रसिक प्रेक्षकाला मिळेल. अवश्य पहावा असा हा अप्रतीम संगीतमय कार्यक्रम. *कॉन्ट्रॅक्ट शो तसेच ग्रुप बुकिंग साठी संपर्क*: 📱9769977380 / 9687690072

===================================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + eight =