You are currently viewing चिऊताई ! चिऊताई!!

चिऊताई ! चिऊताई!!

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*चिऊताई ! चिऊताई!!*

चिऊताई अग तू आभाळ शोधतेय
अग आम्ही तुला शोधतोय…!
चिऊताई चिऊताई दार उघड
तूच सांग! कुणाच्या घराबाहेर उभं राहायचं ….
पाऊस बाहेर पडतो आहे
असं खोटं तुला कसं सांगायचं ..!

काऊ चिऊच्या गोष्टीत तूच सांग
खोटंखोटं बाळाला कसं भरवायचं
काऊ तर रोज दिसतो!तू नाहीच
बाळाशी रोज किती खोटं बोलायचं!

अग चिऊताई!आभाळाला भीती
बिनपक्ष्यांच्या आकाशाची
आमची हुरहूर आहे गं
एकदा तुझा चेहरा बघण्याची ..!!

चिऊताई घराच दार लावू नकोस
बाहेर येऊन तुझा चेहरा दाखव
मन व्याकूळ होत गं!
शपथ तुला!एकदा तरी चेहरा दाखव.!!
एकदा तरी गं…..!!!

बाबा ठाकूर धन्यवाद

 

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =