You are currently viewing श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दीपोत्सव साजरा

श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दीपोत्सव साजरा

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बुधवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हजारो तेलाचे दिवे लावून देव कुणकेश्वराचा परिसर आज उजळण्यात आला यामध्ये कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला

नागरिकांची तसेच दीपोत्सवाची चोख व्यवस्था कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने केली होती पालखीसह अनेक धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले ही शोभा पाहण्यासाठी कुणकेश्वर क्षेत्री भाविकांची अलोट गर्दी लोटली होती

प्रतिक्रिया व्यक्त करा