You are currently viewing मानव सेवा प्रतिष्ठानच्या निवासी संकुलास भेट

मानव सेवा प्रतिष्ठानच्या निवासी संकुलास भेट

अनाथ मुलांना केले कपडे खाऊ वाटप

काल दिनांक २२/१०/२०२२ रोजी माझे कुटुंब, माझे पती वैभव माझी नात सोनाक्षी, आम्ही सर्वजण मानव सेवा प्रतिष्ठान,निवासी संकूल . ता.पाथर्डी ,जिल्हा नगर या ठिकाणी भेट दिली.या संकुलाचे संस्थापक आहेत सुनील मतकरी. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात अनेक मनुष्यहानी झाली .यामध्ये ज्या मुलांचे आई आणि वडील दोघेही कोरोनाने गेले .त्या मुलांचा सांभाळ त्यांचे शिक्षण या निवासी संकुलामध्ये केले जाते. तर या संकुलाला मी आषाढी एकादशीला सुद्धा भेट देऊन आले होते ,आणि काल दिवाळीनिमित्त या मुलांना भेट देऊन आले .तेथे २५ मुलं निवासी आहेत या मुलांना नवीन ड्रेस घेतले तसेच दिवाळीनिमित्त फराळाचे बॉक्स मुलांना वाटण्यात आले .मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. त्याच बरोबर या मुलांच्या मध्ये रममाण झालो. मुलांनी आमच्यासाठी छान गीत गायन केले .त्याचबरोबर त्यांच्यातील विविध ऍक्टिव्हिटी असणारे विविध पैलू आमच्यासमोर उलगडले .अध्यक्षिय भाषणामध्ये मी त्यांना थोडेसे मार्गदर्शन केले. दिवाळीमध्ये आपण फटाके का वाजवू नयेत ,त्याचबरोबर दिवाळ सण साजरा कसा करावा? त्या दिनाचे महत्त्व काय? याचे त्यांना थोडक्यात मार्गदर्शन करून अध्यक्षिय भाषण संपवले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक रहिवासी,तेथील शिक्षक हजर होते.
मा.श्री.सुनिल मतकरींनी आमचे उत्तम आदरातिथ्य केले.
मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद
डोळे भरून पाहिला
जीव या सान मुलांमधेच
खरे तर खूप खूप रमला…..

वसुधा नाईक,पुणे

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 8 =