You are currently viewing सोनुर्ली येथील माऊली देवीचा ९ तारखेला जत्रोत्सव…

सोनुर्ली येथील माऊली देवीचा ९ तारखेला जत्रोत्सव…

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव ९ नोव्हेंबरला होत आहे. यानिमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तर यावर्षी मोठ्या उत्साहाने हा जत्रोत्सव साजरा करण्याची तयारी देवस्थान कमिटी दाखवली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 3 =