You are currently viewing मनसे पिंगुळी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन….

मनसे पिंगुळी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन….

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ पिंगुळी विभागाच्या वतीने सोमवार दि 19 ऑक्टोबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोरोना आपत्तीमुळे मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून पिंगुळी मनसेने यावर्षी हा सामाजिक उपक्रम राबवून अनोखी भाववंदना साजरा करण्याचे योजिले आहे.मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे उपस्थित या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ योजिला असून याप्रसंगी रक्तदात्याना आकर्षक भेट वस्तू देवुन गौरविण्यात येणार आहे.तरीही इच्छुक रक्तदात्यांनी मनसेचेे माजी तालुकाध्यक्ष तथा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे व उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे (8390245332), विभाग अध्यक्ष सुंदर गावडे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 17 =