You are currently viewing येशील कां पुन्हा……..

येशील कां पुन्हा……..

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*येशील कां पुन्हा……..*

कैक वर्षे
गेलीत तुझ्या विना
येशील पुन्हा?
तू!!

बहरलेली बाग
येशील पुन्हा पहायला
फुलं वेचायला
सोबत!!

जाऊ फिरायला
पुन्हा येशील ना
नको बहाणा
नवा!!

घरकुल सजलेलं
पुन्हा येशील पहायला
वाढला गोतावळा
आपला!!

पुन्हा उधळू
रंग बहार प्रीतीची
साजणा मिठीची
आठवण!!

तुझ्या शिवाय जगणं
मरणप्राय रे झाले
कोणी पुसले?
डोळे!!

येशील पुन्हा
धीर मला द्यायला
साद घालायला
गोड!!

सारीच तृप्ती
पहायला पुन्हा येशील
मलाही अनुभवशील
मनात!!

जागवते तीच
स्वप्ने मी जेव्हा
येशीलच पुन्हा
तू!!

येशील तेव्हा
मलाही घेशील सोबत
प्रेमाची नौबत
झडेल!!

,तू तिथे मी
येशीलच तू पुन्हा
स्वर्गही उणा
माझ्या शिवाय!!

〰〰〰〰🌹〰〰अरूणा दुद्दलवार🥀🎻✍

 

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =