You are currently viewing कुडाळ तहसिलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक अमित गंगावणे हे भरघोष मतांनी विजयी..

कुडाळ तहसिलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक अमित गंगावणे हे भरघोष मतांनी विजयी..

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूकीत कुडाळ तहसिलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक अमित गंगावणे हे भरघोष मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल गंगावणे कुटुंबियांतर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा