You are currently viewing वैभववाडीत भाजपचे दिलीप रावराणे विजयी दिगंबर पाटील पराभूत…

वैभववाडीत भाजपचे दिलीप रावराणे विजयी दिगंबर पाटील पराभूत…

वैभववाडी तालुक्यातून जिल्हा बँक निवडणूकीत संस्था गटातून दिलीप रावराणे हे विजयी झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून एकमेकाला पेढे लाडू भरवून जल्लोष साजरा केला .गेले तीन टर्म निवडु संचालक म्हणून असलेले दिगंबर पाटील यांचा २मताने पराभव केला. दिलीप रावराणे यांना ११ मते पडली तर प्रतिस्पर्धी दिगंबर पाटील यांना ९ मते मिळाली.

तसेच भटक्या जाती मधुन निवडणुक रिंगणात असलेले गुलाबराव चव्हाण यांना ही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. तालुक्यातील दोन्ही विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + ten =