अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत मुंबई येथे टिळक भवनात अध्यक्ष पदासाठी मतदान झाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी यांनी मतदान केले.उमेदवार म्हणून शशी थरुर व मल्लिकार्जुन खरगे हे आहेत.सिंधुदुर्गातील आठ जणांना मतदानाचा हक्क होता. कणकवलीतील महिंद्र उर्फ एम. एम. सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला.