You are currently viewing आंबेगाव येथील श्री क्षेत्रपाल देवस्थान वार्षिक जत्रौत्सव ३१ ला

आंबेगाव येथील श्री क्षेत्रपाल देवस्थान वार्षिक जत्रौत्सव ३१ ला

सावंतवाडी

तालुक्यातील आंबेगाव येथील श्री देव क्षेत्रपाल देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 31 डिसेंबर रोजी होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळपासून नारळ ठेवणे नवस बोलणे रात्री मंदिरातभोवती पालखी मिरवणूक रात्री 1 वा खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रपाल देवस्थानच्या कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + nineteen =