You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव नाईक यांचा सोमवार दि. १७/१०/२०२२ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे.*

 

१) सकाळी ९.३० वा. विजय भवन कणकवली येथे उपस्थिती.

 

२) सकाळी ११.०० वा शिवसेना शाखा कट्टा येथे उपस्थिती.

 

३) दुपारी १२.०० वा. ते. ०२.०० वा. शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा