You are currently viewing भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

देवगड :

 

देवगड तालुक्यातील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम यांचा वाढदिवस असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी अमित साटम यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू वाटप केले.

त्यांचा समवेत यावेळी भाजप जिल्हा सदस्य संदीप साटम, शिरगांव पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, मंगेश पवार, चंदन शिंदे, बबली शिंदे, ओंकार तावडे, गोट्या राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा