You are currently viewing उद्या वेंगुर्लेतील आसोली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

उद्या वेंगुर्लेतील आसोली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

वेंगुर्ले :

 

उद्या सकाळी ११:०० वा. वेंगुर्ले तालुक्यातील आसोली येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी आरोग्य शिक्षण सभापती दादा कुबल व वेंगुर्ले माजी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर उपस्थित राहणार आहेत तरी यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच रिया कुडव, उपसरपंच विकी केरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =