You are currently viewing मालवणात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

मालवणात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

मालवण :

 

मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विधानसभा क्षेत्र नेते अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.

यावेळी मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, ऍड. अमृता मोंडकर, युवक काँग्रेस पदाधिकारी पल्लवी तारी- खानोलकर, मधुकर लुडबे, पराग माणगांवकर, सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा