You are currently viewing जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वागत

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वागत

वेंगुर्ले

बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त सिंधुदुर्गात दाखल झालेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांचे स्वागत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर,उत्तम तेली,जयेश परब ,राजू सुतार,बाळा मसुरकर,संतोष चव्हाण ,सागर होळकर ,राजेश उर्फ बंडू शेणवी, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा