शिवसैनिकांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन
शिवसैनिकांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

शिवसैनिकांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

शिवसैनिकांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन 

दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग राजाचे दर्शन शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने घेण्यात आले. सिंधुदुर्ग राजाचे पुजारी घाडी यांनी गणरायाच्या चरणी सर्वमाणोकामना पूर्ण व्हावी असे साकडे घालून प्रसाद दिला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख राजन नाईक, विभाग प्रमुख बबन बोभाटे, नगरपंचायत गटनेते बाळा वेंगुर्लेकर, किरण शिंदे , संदीप म्हाडेश्वर, राजू गावंडे, नितीन सावंत, गोट्या चव्हाण, सागर जाधव, नागेश जळवी, राजू जळवी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा