काँग्रेस चे माजी खासदार अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि काँग्रेसचे खासदार जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नांव देण्याची मागणी केली होती, याची तातडीने दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नांव देण्याचा निर्णय घेतल्या बद्दल सरकारचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही आभारी आहोत, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची कार्यवाही सरकारने करावी अशी मागणी इर्शाद शेख यांनी केली आहे.
चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नांव देणाच्या निर्णय घेतल्या बद्दल सरकारचे आभार- इर्शाद शेख
- Post published:सप्टेंबर 27, 2022
- Post category:बातम्या / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण कर्मचारी कै.तनय सावंत यांच्या कुटुंबास विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत…
माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कुणाल किनळेकर यांनी दिले सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर
कणकवली उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार यांनी हुजरेगिरी थांबवावी – मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्री
