You are currently viewing शिवसेना ग्रामपंचायत सदस्य संदीप होळकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना ग्रामपंचायत सदस्य संदीप होळकर यांचा भाजपात प्रवेश

भाजपात इनकमिंग सुरूच, आम. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीने विरोधक प्रभावित

कणकवली

आम. नितेश राणेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भाजपात विरोधी पक्षातील कार्यकर्ते लोकप्रतिनिधींचे जोरदार इनकमिंग सुरू आहे. आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज कणकवली तालुक्यातील हुंबरठ गावचे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य संदीप होळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, राजू हिर्लेकर, स्वप्नील चिंदरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =