You are currently viewing जिल्ह्यात एकूण 1 हजार 531 जण कोरोना मुक्त

जिल्ह्यात एकूण 1 हजार 531 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1129, जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 531 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 190 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

प्रयोगशाळा अहवाल

1 एकूण अहवाल 21,139
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 2,720
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 17,860
4 प्रतिक्षेतील अहवाल 569
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,129
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 50
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 1,531
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,481
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,590

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =