You are currently viewing 1 ऑक्टोबर रोजी आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे ज्येष्ठ नागरिक दिन

1 ऑक्टोबर रोजी आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे ज्येष्ठ नागरिक दिन

सिंधुदुर्गनगरी :

 

सेवा पंधरवड्यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर या ज्येष्ठ नागरिक दिनास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + seventeen =