You are currently viewing खारेपटणमध्ये एम. एस. सी. बी. बोर्ड. मध्ये आगीचा तांडव

खारेपटणमध्ये एम. एस. सी. बी. बोर्ड. मध्ये आगीचा तांडव

कणकवली

खारेपाटणमध्ये एम एस सी बी बोर्ड मध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे विद्युत वाहिन्यांनी व वीज कंट्रोल बोर्डने आगीचा पेट घेतला. इतकी आग भडकली की आगीचे लोट उसळताना दिसून येत आहेत. खारेपाटण येथील काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला असून ही आग नेमकी कशी लागली आणि त्या बोर्ड ने पेट कसा घेतला हे अद्याप समजू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा